Image Source: (photo credit : Pixabay)

भारतात दर वर्षी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

या वर्षी आपसा देश 74 वां प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

या दिवशी देशाला संविधन लागु झाल्याने या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

तसेच या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक म्हणून घोषीत केले. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

26 जानेवारी 1930 भारत इंग्रजांच्या गुलामीतुम मुक्त झाला. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

त्यामुळे संविंधान लागु करण्यासाठी हा दिवस निवडला. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

संविंधान तयार करण्याचे काम 9 डिसेंबर 1946 ला सुरू करण्यात आले. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

या संविंधान सभेचे अध्यकक्ष डॉ. रारेंद्र प्रसाद होते. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

तसेच याच्या ड्राफ्टिंग समितीचे अध्यकक्ष डॉ. भीमराव अंबेडकर होते. (photo credit : Pixabay)

Image Source: (photo credit : Pixabay)

डॉ.अंबेडकर यांनी संविंधान तयार करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावली. (photo credit : Pixabay)