गेल्या काही वर्षात लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. (Photo Credit : Unsplash)



आता अनेक लोकं पेट्रोल भरताना आधी मशीनमधील 0 कडे बघतात. (Photo Credit : Unsplash)



पण फक्त एवढं पुरेसं नाहीये. (Photo Credit : Unsplash)



0 पहिला नाही तर पेट्रोल भरणारा तुम्हाला फसवू शकतो. (Photo Credit : Unsplash)



पेट्रोल भरताना पेट्रोलच्या घनतेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. (Photo Credit : Unsplash)



सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या शुद्धतेसाठी मापदंड ठरवलेले आहेत. (Photo Credit : Unsplash)



जर पेट्रोलची घनता 730 ते 800 च्या आसपास असेल तर ते शुद्ध मानलं जातं. (Photo Credit : Unsplash)



मशीनमधील आकडे या रेंजपेक्षा कमी - जास्त असतील तर त्या पेट्रोलमध्ये भेसळ असू शकते. (Photo Credit : Unsplash)



तुम्ही पेट्रोल पंपावर स्वत: देखील तपासू शकता. (Photo Credit : Unsplash)