एकेकाळी राजे महाराजे घोड्याचे शौकीन होते. (Photo Credit : Unsplash)



त्यांच्याकडे अशा जातीचे घोडे होते की लोकं पाहतच राहत. (Photo Credit : Unsplash)



आज देखील काही श्रीमंत लोकं घोड्याचे शौकीन असतात. (Photo Credit : Unsplash)



पण तुम्हाला माहीत आहे का घोड्यांपासून करोडोंची कमाई कशी केली जाते ? (Photo Credit : Unsplash)



वास्तविक हे सर्व घोड्याच्या जातीवर अवलंबून असतं. (Photo Credit : Unsplash)



यामध्ये सिंधी, मारवाडी, काठियावाडी आणि मलाणी या जातींचा समावेश आहे. (Photo Credit : Unsplash)



हे घोडे विकून करोडोंची कमाई केली जाते. (Photo Credit : Unsplash)



या शिवाय त्याच्या प्रजननासाठी किंवा संवर्धनासाठी लाखो रुपये आकारले जातात. (Photo Credit : Unsplash)