वृंदावनचे प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे.

Image Source: pinterest

त्यांचे नेहमी प्रेरणादायी व्हिडिओ व्हायरल होत राहतात.

Image Source: pinterest

चला तर जाणून घेऊ खरी भक्ती म्हणजे काय?

Image Source: pinterest

भक्ती म्हणजे पूजा करणे आणि नियमांचे पालन करणे नाही. तर मन, वाचन, आणि कर्म, देवांवर खरी श्रद्धा, आणि प्रेम असायला हवं.

Image Source: pinterest

खरी भक्ती म्हणजे ज्यामध्ये स्वार्थ नसेल, भक्तीमध्ये प्रेम आणि समर्पण असायला हवं,

Image Source: pinterest

खऱ्या भक्तीमध्ये अहंकार आणि स्वार्थपणा नसायला हवा, अहंकारला त्याग देऊन तुम्ही खरी भक्ती करू शकतात.

Image Source: pinterest

प्रेमानंद महाराज म्हणतात, खरी भक्ती म्हणजे दुसर्यांना नेहमी मदत करणे.

Image Source: pinterest

तुम्हाला नेहमी सत्य धर्ममार्गावर चालावं लागेल, आणि नेहमी अन्याय आणि अधर्म यांच्यासोबत नाही राहायचे.

Image Source: pinterest

स्वच्छ मनाने स्मरण आणि ध्यान करणे गरजेची आहे.

Image Source: pinterest

जेव्हा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा देव आपल्याला नेहमी चांगला मार्ग दाखवतो.

Image Source: pinterest

खरी भक्ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण देवावर अतूट विश्वास आणि श्रद्धा ठेवणे.

Image Source: pinterest

खऱ्या भभक्तीमध्ये प्रत्येक जीवावर प्रेम करावे, कोणासोबतही गघृणा नाही करायचं.

Image Source: pinterest