महाकुंभमेळा सुरू होऊन आज 11 दिवस झाले आहेत.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: X

या कालावधीत प्रयागराज इथं कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली आहे.

Image Source: X

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील महाकुंभ नगरीत 22 जानेवारीला मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

Image Source: X

या बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

Image Source: X

बैठकीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ नगरी त्रिवेणी संगमावर पूजा, आरती आणि स्नान केले.

Image Source: X

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळातील नेतेही उपस्थित होते.

Image Source: X

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरून माहिती देत फोटो पोस्ट केले.

Image Source: X

यूपीतील सर्व मंत्र्यांनी हातात गंगाजल घेऊन सूर्यपूजन केले.

Image Source: X

त्यानंतर यूपी मंत्रिमंडळातील नेत्यांनी योगी आदित्यनाथांवर गंगाजलाचा वर्षाव केला.

Image Source: X