जेव्हापण भगवान शिव शंकर यांची पूजा करता, तेव्हा गंगाजल, स्वच पाणी किंवा गाईच्या दुधाने अभिषेक करावा.
जलअभिषेक नेहमी पूर्व दिशा पाहून करा. आणि हे लक्षात ठेवा शिवलिंगचे जलअभिषेक हे बसून किंवा नतमस्तक होऊन करा.
जर तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही पूजा अपूर्ण आहे. 3 पत्ते असणारा बेलपत्र तुम्ही शिव भगवानला अर्पण करा.
शिव पूजा करताना कधीही शिवलिंगची पूर्ण परिक्रमा नाही करायला हवी. कारण जलअभिषेक करत्यावेळी जिथून जल खाली जात राहते जल ला ओलांडत नाहीत.
जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जाताल. तेव्हा अगोदर पवित्र पाणी पिऊन आचमन करा. त्यानंतर शिव पूजा करा.
शिव पुजा मध्ये ध्यान करत असताना तुलस, सिंदुर हलद. नारळ. शंख. केतकी, चे फुल या अर्पण नाही करायचे.
कोणत्याही माहितीसाठी विश्वास ठेवण्याच्या अगोदर तज्ञांकडुन सल्ला घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.