कोणताही नातं बनवेन हे सोपं आहे. पण त्याला निभावणे ते खूप कठीण आहे.

Image Source: pexel

प्रेमानंद महाराज,

विवाहित जीवनात लोक डिवोर्स घेत आहेत, ही मुख्य कारणे आहे.

Image Source: pexel

प्रेमनंद महाराज नेहमी त्यांच्या व्याख्यानातुन सांगतात, विवाहित जीवनात सुखी कसे राहायचे.

Image Source: pexel

प्रेमानंद महाराज म्हणतात, जे व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी राहायचे आहे. त्यांना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी.

पहिले तुम्हाला तुमच्यावर प्रेम असायला हवं आणि दुसरे म्हणजे पवित्रता जाणीव असायला हवं

Image Source: pexel

प्रेमानंद महाराज म्हणतात की तुमच्या विवाहित जीवनात पैसे महत्वाचे नाही आहे, प्रेम महत्वाचे आहे.

Image Source: pexel

प्रेम आणि विश्वास असायला पाहिजे तुम्ही भाकर आणि मीठ खाऊन सुद्धा आनंदीत राहू शकतात.

Image Source: pexel

तुमच्यामध्ये जर प्रेम आणि विश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकता.

Image Source: pexel

प्रेमाच्या नात्यामध्ये विश्वास असल्यानंतर इमानदारी सुद्धा येते. आणि तुम्ही नेहमी आनंदी राहू शकता.

Image Source: pexel