भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर स्वामी समर्थाचे चित्र उभा राहत.

Image Source: pinterest

स्वामी समर्थ हे दत्तगुरुचे अवतार आहेत .

Image Source: pinterest

या जगात स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहे.

Image Source: pinterest

स्वामींनी सांगितलेल्या गोष्टीचे जर आपण पालन केलं तर नक्कीच आपला जीवन हे चांगले जगता येईल.

Image Source: pinterest

चला तर स्वामींचे प्रेरणा देणारे वाक्य पाहू यामुळे आपल्या जीवनात खूप समृद्धी मिळेल.

Image Source: pinterest

दान करा धन मिळेल - स्वामी समर्थ

Image Source: pinterest

त्याग करा आत्मानंद मिळेल - स्वामी समर्थ

Image Source: pinterest

श्रम करा सुख मिळेल - स्वामी समर्थ

Image Source: pinterest

श्रम करा सुख मिळेल - स्वामी समर्थ

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest