मृत्यूच्या 10 दिवसानंतर काय होतं?
10 दिवस पिंड दान केल्याने आत्म्याला शक्ती मिळते.
मृतांचे नातेवाईक 10 दिवस नियमितपणे पिंड दान करतात.
यामुळे आत्म्याला पुढचा प्रवास करण्यासाठी शक्ती मिळते.
तेराव्या दिवशी त्याच शक्तीने आत्मा पुन्हा यमलोकात जातो.
पिंडदान केले नाही, तर आत्म्याला बळ मिळत नाही.
आत्म्याला बळ नसेल, यमराजाचे दूत त्याला यमलोकात फरफटत नेतात.
यमलोकात पोहोचल्यानंतर यमराज आत्म्याचा त्याच्या कर्मानुसार न्याय करतात.
आत्म्याला स्वर्ग, नरक किंवा पितृ लोकात पाठवतात.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.