ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठण केले .

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

ॠषीपंचमीनिमित्त आयोजित केलेला कर्यक्रम पहायला मिळाला.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने उत्सवाच्या १३२ वे वर्ष होते.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

या उपक्रमाचे यंदा ३९ वे वर्ष होते.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.

Image Source: Instagram/ shrimantdagdushethganpati

पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला.