संपूर्ण कार्तिक महिना स्नान आणि दानासाठी सर्वोत्तम आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

परंतु कार्तिक पौर्णिमेचा दिवस सर्वात विशेष मानला जातो.

Image Source: pinterest

देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते.

Image Source: pinterest

या दिवशी गंगास्नानाचे विशेष महत्त्व असते.

Image Source: pinterest

कार्तिक पौर्णिमेला केलेल्या धार्मिक कार्याचे पुण्य कधीच संपत नाही.

Image Source: pinterest

देव स्वतः कार्तिक पौर्णिमेला पृथ्वीवर येतात आणि गंगेत स्नान करतात आणि संध्याकाळी दिवाळी साजरी करतात.

Image Source: pinterest

कार्तिक पौर्णिमा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 06:19 वाजता सुरू होईल आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 02:58 वाजता समाप्त होईल.

Image Source: pinterest

मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांनी त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest