पुण्यातील गणेशोत्सवाचा बाबतीत म्हणायचं तर मानाचे पाच गणपती आहेत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram

जाणून घेऊयात पुण्यातील मानाच्या गणपतीआणि इतर प्रमुख मंडळांच्या यावर्षी सादर केलेले देखावे आणि वैशिष्ट्ये

Image Source: Instagram

मानाचा पहिला गणपती:

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती देखावा: श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक

Image Source: Instagram

मानाचा दुसरा गणपती:

तांबडी जोगेश्वर देखावा: स्वानंद निवास

Image Source: Instagram

मानाचा तिसरा गणपती:

गुरुजी तालीम मंडळ देखावा: गजमहाल

Image Source: Instagram

मानाचा चौथा गणपती:

तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ
देखावा: ओडिशा येथील श्री जगन्नाथ मंदिर

Image Source: Instagram

मानाचा पाचवा गणपती:

केसरीवाडा गणपती
देखावा: ऐतिहासिक केसरीवाड्यात बाप्पा विराजमान होणार

Image Source: Instagram

पुण्यातील इतर प्रमुख गणेश मंडळ

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
देखावा: हिमाचल प्रदेश मधील जटोली शिवमंदिर

Image Source: Instagram

अखिल मंडई मंडळ देखावा: पुरातन काळातील शिवालय

Image Source: Instagram

हुतात्मा बाबू गेनु मंडळ देखावा: मदुराई येथील मीनाक्षी मंदिर

Image Source: Instagram