भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप म्हणजेच लड्डू गोपाल.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

यांच्या पूजेचा मान बहुतेक घरांमध्ये विशेष आहे.

Image Source: pinterest

लड्डू गोपालचे अन्न, कपडे, प्रत्येक गोष्टींची काळजी भक्तांकडून घेतली जाते.

Image Source: pinterest

तर त्यांना वैजयंतीमाळा अर्पण करायला नका विसरू.

Image Source: pinterest

वैजयंतीमाळा त्यांना अत्यंत प्रिय आहे.

Image Source: pinterest

वैजयंतीमाळा विजयाची माळा देखील मानली जाते.

Image Source: pinterest

जीवनातील प्रत्येक संघर्षात विजय देणारी अशी ही माळ असते.

Image Source: pinterest

जी जीवनात शुभ सिद्ध होते.

Image Source: pinterest

जर कोणाची नजर लागली असेल तर वैजयंतीमाळाचे दाणे फुटून पडू लागतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest