महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे.

Image Source: p.c: tulja bhavani saustha

पुण्याच्या भक्ताकडून आई तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घालण्यात आला आहे.

तुळजापूर परिसरात सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय.

यापूर्वी देवीला विविध फुले आणि फळांचा हार घालण्यात आला आहे.

किशोर कदम यांनी देवीला चॉकलेटचा हार घातला याचं सर्वांना आश्चर्य वाटलं.

पुजारी शशिकांत पाटील यांच्यामार्फत या भक्ताने देवीला चॉकलेटचा हार अर्पण केला आहे.

तुळजापूर हा सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

देवीला चॉकलेटचा हार घातल्याचा व्हिडीओ आणि फोटो मंदिर संस्थानकडून सगळीकडे पाठविण्यात आले.

हे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

देवीचं हे रूप बघण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.