मुस्लीम बांधवांमध्ये रमजान ईद हा सण अत्यंत पवित्र मानला जातो.
याला ईद-उल्-सगीर तसेच ईद उल् फित्र असेही म्हटले जाते असेही म्हटले जाते.
हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात.
मुस्लिम धर्मीयांचा सर्वात मोठा सण रमजान ईद म्हणजेच ईद उल फित्र आज देशभरात साजरा केला जातोय.
महिनाभर उपवास ठेवल्यानंतर चंद्रदर्शन झाल्याने आज ईद साजरी केली जाते.
मात्र सद्या वाढत्या उन्हाचा पारा लक्षात घेत राज्यातील
अनेक भागात ईदच्या नमाजीच्या वेळेत बदल करण्यात आले आहे.
सकाळी 10 पासूनच बऱ्याच ठिकाणी उन्हाचे चटके जाणवत आहेत.
त्यातल्या त्यात ईदची नमाज ईदगाहवर म्हणजेच मोकळ्या मैदानात अदा केली जाते.
त्यातल्या त्यात ईदची नमाज ईदगाहवर म्हणजेच मोकळ्या मैदानात अदा केली जाते.