भारतात अशी अनेक मंदिरं आहेत. ज्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.
भारतात एक असे मंदिर आहे, जे दुःख दूर करते.
1000 वर्षांपूर्वीचा इतिहास भगवान शिवाचे मुक्तीनाथेश्वर मंदिरला आहे.
हे बंगळूरमध्ये आहे. सोमवारी येथे शिवभक्त जास्त येतात.
हे मंदिर चोल राजघराण्याने बांधले होते.
मुक्तीनाथेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य हे बेंगळुरूपासून २६ किमी अंतरावर हे मंदिर आहे.
दरवाजाच्या चौकटीही सुंदर सजवल्या आहेत.
इथल्या भिंतींवर मोठमोठे कोरीवकाम केलेले आहे, जे चोल वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.
या मंदिरात तुम्हाला मोठ्या आकाराचा नंदीही बसलेला दिसेल.
मुक्तीनाथेश्वर मंदिर नेलमंगला तालुक्यातील बिन्नमंगला येथे 60 किमी अंतरावर आहे.