खव्याचे मोदक तयार करण्याची कृती काय?

Published by: जयदीप मेढे
Image Source: youtube/@swadishtkadai

खवा मोदक करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या...

Image Source: youtube/@swadishtkadai

पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका

Image Source: youtube/@swadishtkadai

खवा आणि साखर व्यवस्थित मिसळा

Image Source: youtube/@swadishtkadai

खवा आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये केसर टाका

Image Source: youtube/@swadishtkadai

या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा..

Image Source: youtube/@swadishtkadai

त्यानंतर यामध्ये इलायचीची पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या. थोड्यावेळानंतर गॅस बंद करा.

Image Source: youtube/@swadishtkadai

मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.

Image Source: youtube/@swadishtkadai

तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले.

Image Source: youtube/@swadishtkadai