हिंदू धर्मातील महाकुंभ मेळा हा सर्वात मोठा धार्मिक सण आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

महाकुंभ मेळ्याला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे.

Image Source: facebook

पौराणिक कथेनुसार, महाकुंभ मेळ्याची सुरुवात सतयुगात झाली होती, तेव्हापासून ही परंपरा अखंड सुरू आहे.

Image Source: facebook

समुद्र मंथनाच्या वेळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन, आणि नाशिक येथे अमृताचे थेंब पडले होते.

Image Source: facebook

याच चार ठिकाणी कुंभ मेळ्याचे आयोजन होते, हे चार ठिकाणे हिंदू धर्मानुसार तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात.

Image Source: facebook

त्यांचा संबंध कुंभ मेळा या महान धार्मिक उत्सवाशी देखील आहे.

Image Source: facebook

महाकुंभातील शाही स्नानाला विशेष महत्त्व असते.

Image Source: PTI

काही विद्वानांच्या मते, ही परंपरेला सुमारे 850 वर्षांपासून सुरु आहे.

Image Source: facebook

दर 6 वर्षांनी अर्धकुंभ मेळ्याचे आयोजन होते.

Image Source: facebook

तर 12 वर्षातून एकदा पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो.

Image Source: facebook

प्रयागराजमध्ये 12 पूर्ण कुंभ होतात, तेव्हा त्यातल्या एका कुंभाला महाकुंभ म्हणतात.

Image Source: facebook

144 वर्षांतून एकदा हा महाकुंभ मेळा होतो.

Image Source: facebook

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: facebook