बटाट्याचा पराठा अनेकांना आवडतो.

अनेकांना चहा सोबत हा पराठा खायला खूप आवडतो.

हा पराठा स्वदिष्ट बनवण्यासाठी या टिप्स वापर.

पीठ भिजवतांना त्यात थोडे मीठ टाकावे.

पीठ भिजवल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवून द्यावे.

उकडलेले बटाटे मॅश करावे.

पराठे बनवण्यासाठी ताजे बटाटे वापरावे.

उकडलेले बटाटे गार झाल्यावरच त्याचे सारण तयार करावे.

पराठे हे कमी ग्यासवर भाजावे.

गरजेपेक्षा जास्त बटाटे पराठ्यात भरू नये.