01) पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या 02) धूम्रपान करू नका 03) दररोज वेळेवर झोप 04) योग्य स्थितीत बसा 05) योगाभ्यास करा 06) व्यायाम करा 07) नियमित चालणे 08) दोरीउड्या मारणे 09) योग्यरित्या पळणे वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.