लाल तांदूळ हा एक विशेष प्रकारचा लांब आणि दाणेदार तांदूळ आहे आपण आपल्या आहारात लाल तांदूळ खायला हवा यामुळे तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते यात मोठ्या प्रमाणात अँटी-आॅक्सिडंट असतात फायबर भरपूर असते लाल तांदळात जीवनसत्वे आणि खनिजे असतात लाल तांदूळ नैसर्गिकरित्या ग्लुटेनमुक्त असतो यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो हृदयविकार टाळण्याकरता उपयुक्त लाल तांदूळ हाडांच्या आरोग्यासाठी चांगला असतो