लवंगला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्व आहे लवंगाचे काही उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकतील पं. हितेंद्र शर्मा यांच्याकडून हे उयाय जाणून घ्या घरातून बाहेर पडताना दोन लवंग सोबत ठेवा यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व कामात यश मिळेल शुक्रवारी देवी लक्ष्मीला 2 लवंग अर्पण करा यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल सोमवारी शिवलिंगाला दोन लवंगा अर्पण करा यामुळे तुम्हाल कालसर्प दोषापासून आराम मिळेल लवंग खाल्ल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील