केसांना कांद्याचा रस लावल्याने केस निरोगी होतात कांद्याचा रस लावल्याने केसांची वाढ जलद होण्यास मदत होते केसांमधील कोंडा कमी होतो कांद्याच्या रसात सल्फर असते जे केस तुटण्यास प्रतिबंध करते यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते यामध्ये असलेले प्रोटीन कोलेजन तुमचे केस जलद वाढवते हे करण्यासाठी, कांद्याचे लहान तुकडे करा यानंतर मिक्सरमध्ये बारिक करून त्याचा रस काढा हा रस केसांना आणि टाळूला लावा किंवा शॅम्पूमध्ये मिसळूनही तुम्ही लावू शकता