दात स्वच्छ करण्यासाठी ते रोज घासले पाहिजेत



दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे



त्यामुळे दातांमध्ये घाण जमा होत नाही



दात रोज घासल्याने ते किडत देखील नाहीत



रोज किती वेळ ब्रश करावा हे पाहा



दंतचिकित्सक डाॅ. वैभव गुलाटी यांच्याकडून जाणून घेऊयात



प्रत्येकाने किमान 3 मिनिटे ब्रश करावा



रोज सकाळी आणि रात्री दात घासले पाहिजेत



दिवसातून दोनदा माऊथवाॅश वापरावे



काहीही खाल्ल्यानंतर गुळण्या करणे गरजेचे आहे