आता हिरव्या बरोबर लाल भेंडीचीही शेती



लाल भेंडीला ग्राहकांची मोठी मागणी



लाल रंगाची काशी लालिमा भेंडी बाजारात दाखल झाली आहे



वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चने हे लाल रंगाची भेंडी विकसित केली आहे



उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये लाल भेंडीची लागवड केली जाते



लाल भेंडीमध्ये लोह, झिंक, कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात



लाल भेंडीला बाजारात जास्त किंमत मिळत आहे.



लाल भेंडीला ग्राहकांची मोठी मागणी



लाल भेंडीचे सरासरी उत्पादन 150 ते 180 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.



येत्या हंगामात म्हणजे 15 फेब्रुवारी ते 15 मार्चदरम्यान लाल भेंडीचे पीक घेऊ शकतात.