माणदेशी फाऊंडेशन शेतकरी, महिला उद्योजक यांच्यासह विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्यानं नवनवीन उपक्रम माण देशी फाऊंडेशन नवीन पाऊल उचललं आहे. माण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतील रोबो आणला रोबोच्या माध्यमातून पिकाची पाहणी करुन, रोगांचा प्रादुर्भाव याची माहिती मिळणार म्हसवडजवळ या रोबोचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार रोबोचा माणसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार डाळिंब, मका, ज्वारी आणि बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनवले अमेरिकेतील रोबोच्या माध्यामातून शेतकऱ्यांना पिकावर झालेल्या रोगाची माहिती मिळणार आहे.