राज्यात कापसाच्या दरात घसरण



शेतकऱ्यांना कापसाच्या दरात वाढ होण्याची प्रतिक्षा



दरात घसरण झाल्यामुळं शेतकऱ्यांना आपला कापूस (Cotton) घरात साठवूण ठेवण्याचा निर्णय घेतला



गेल्या हंगामात 11 ते 12 हजार रुपये क्विंटलच्या दरानं विक्री होणारा कापूस यंदा मात्र, 7 ते 8 हजार रुपय दरानं विक्री केला जात आहे.



चालू हंगामात शेतकऱ्यांना कापसाला किमान 10 हजार रुपये प्रतिक्विंटल दर हवा आहे.



कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.



कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका



कपाशीचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.



शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रतिक्विंटलची अपेक्षा



कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत