बदलत्या हवामानाचा आंबा पिकाला फटका बदलत्या हवामानामुळं केवळ 25 टक्केच फळधारणा आंबा पिकाच्या उत्पादनात घट होणार मशागतीसाठी झालेला खर्चही निघणं अवघड बदलत्या हवामानामुळं कोकणातील शेतकरी चिंतेत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचे उत्पादन घेतलं जातं. यावर्षी बदलत्या हवामानामुळ केवळ 25 टक्केच फळधारणा झाली आहे आंब्याच्या आणि काजूच्या उत्पादनात मोठी घट होणार मशागतीच्या कामासाठी झालेला खर्चही बागायतदारांच्या उत्पादनातून मिळणार नसल्याची भीती काजू उत्पादनही यंदा घटणार