सध्या राज्यात थंडीचा जोर वाढला आहे, त्यामुळं केलीच्या दरात घसरण झाली आहे. थंडीमुळं केळीच्या मागणीत घट मागणीत घट झाल्यामुळं केळीच्या दरात घसरण राज्यात केळीच्या दरात मोठी घसरण नंदूरबार जिल्ह्यात एक क्विंटल केळीला 500 ते 600 रुपयांचा दर उत्तर महाराष्ट्र केळीचे सर्वात मोठ हब आहे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी करणारे दलाल केळीचे भाव ठरवतात गेल्या आठ दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढल्याने केळीची मागणी कमी