उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन नेहमी त्याच्या नागरिकांवर विचित्र नियम आणि बंधने लादताना पाहायला मिळतं.

उत्तर कोरियामध्ये महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घातली आहे. किम जोंगने अजब फर्मान काढतं महिलांच्या रेड लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.

इतकंच नाही तर महिलांनी सौंदर्य प्रसाधनं वापरण्यावरही बंदी घातली आहे. यामागचं कारणही फार विचित्र आहे.

कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव मेकअप केल्यावरच महिलांचा लूक पूर्ण होतो. लाल रंगाची लिपस्टिक महिलांची आवडती असते.

उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने महिलांच्या लाल लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.

उत्तर कोरियामध्ये लाल रंग भांडवलशाहीशी संबंधित आहे, त्यामुळे या रंगाची लिपस्टिक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आता नव्या मीडिया रिपोर्टनुसार, लाल रंग हा भांडवलशाही (Capitalism), कम्युनिस्ट (Communism) आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद (Individualism) यांचं प्रतिक मानला जातो.

व्यक्ती स्वातंत्र्यवाद म्हणजे स्वतःपेक्षा अन्य कोणीही मोठा नाही अशी भावना होय. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल रंगांची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

उत्तर कोरियामध्ये नियमांचं कोण पालन करतंय की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. ही पेट्रोलिंग टीम दररोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते.

इतकंच नाही तर महिलांचं सामान तपासून त्यामध्ये रेड लिपस्टिक असेल, तर जप्त केली जाते. नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जाते आणि दंडही आकारला जातो.