राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी मुंबईसह परिसरात पावसाची हजेरी ठाणे परिसारत पावासाची हजेरी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम आज विदर्भात पावासाचा यलो अलर्ट पालघर आणि रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आजही राज्यात पावसाचा अंदाज नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ चंद्रभागा नदीची पाणी पातळी वाढली नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ