सततच्या पावसामुळं धुळे जिल्ह्यात पिकं धोक्यात



धुळे जिल्ह्यात पावासाची जोरदार हजेरी, सततच्या पावसामुळं पिकं धोक्यात



सततच्या पावसामुळं शेती पिकं पिवळी पडत आहेत



शेतकऱ्यांची चिंता वाढली



सततच्या पावसानं कपाशी, मका, बाजरी, मूग, उडीद आणि मिरची या पिकामध्ये पाणी



पावसाचे पाणी जमिनीत मुरत नसल्यानं पिकं पिवळी



पावसामुळं पिकांचे नुकसान



शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ



शेती पिकांचे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका



उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता