राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी



मुंबईसह ठाणे परिसरात पावसाची हजेरी



पालघरमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी



नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस



मुंबईसह ठाणे परिसारत जोरदार पाऊस



हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता



पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहणार



राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी



पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी



मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता