पशुधनाच्या औषधांचा खर्च शासन करणार



जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येणार



लम्पी स्कीन बाधित जनावरांना औषधे णोफत देणार



राज्यात लंपी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण



लसीकरणासाठी खासगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घ्यावी



लम्पी स्कीनबाबत मंत्री विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना



आजारावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार : विखे पाटील



राज्यात लम्पी स्कीनचा धोका वाढला



लम्पी स्कीन आजारामुळं पशुपालक चिंतेत



दिवसाला एक लाख जनावरांना लसीकरण : विखे पाटील