वर्धा जिल्ह्यात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, उत्पन्नात घट होण्याची शक्यता सेलू (Seloo) तालुक्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव शेतीला केलेला खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत कपाशीच्या पिकांवर लाल्या रोगानं आक्रमण केल्यामुळं कपाशीच्या झाडाची पाने गळत आहेत. अतिवृष्टीमुळं खचलेला शेतकरी आता लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळं चिंतेत महागड्या औषधांची फवारणी करुन जगवली पिके अतिवृष्टमुळं पिकं जगतील की नाही, या विवंचनेत शेतकरी पिकं बोंड धरण्याच्या अवस्थेत असतानाच लाल्या रोगाचं आक्रमण सेलू तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर लाल्या रोगाचं आक्रमण