17 जानेवारी रोजी रात्री उशिरा सोशल मीडियावरून विभक्त झाल्याची माहिती धनुष आणि पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी दिली

या दोघांनी 18 वर्षांचा संसार कोणत्या कारणासाठी तोडला हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे

धनुष आणि ऐश्वर्याच्या मनात खूप दिवसांपासून वेगळे होण्याचा विचार सुरू होता.

या दोघांच्या एका जवळच्या मित्राने त्यांच्या विभक्त होण्यामागचे कारण सांगितले आहे.

कुटुंबातील ताण कमी करण्यासाठी धनुष नेहमी स्वतःला व्यस्त ठेवतो.

धनुष आपल्या कामाला खूप महत्व देतो

काम आणि आऊटडोअर शूटिंगमुळे धनुष आपल्या कुटुंबापासून सतत दूर असतो

धनुष नेहमी स्वतःला कामात गुंतवून ठेवतो