पाहा भाग्यश्रीचे घायाळ करणारे फोटो! प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे कायम चर्चेत असते. भाग्यश्रीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. भाग्यश्री मोटे कायमच आपल्याला सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली पाहायला मिळते. भाग्यश्रीचा हा अंदाज चाहत्यांना खूप आवडलाय. नुकतेच तिने तिचे ट्रेडिशनल ड्रेस मधले फोटो शेअर केलेत ज्यात ती फार सुंदर दिसतेय.