अभिनेत्री रविना टंडन हिने इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

रविनाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

इंडो वेस्टर्न ड्रेसमध्ये रविना खूपच सुंदर दिसत होती.

रविनाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

ब्लॅक आउटफिटमधील रविनाचे हे फोटो चाहत्यांना देखील खूप आवडेल आहेत.

रविना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

रविवा आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

रविना गेल्या काही वर्षांपासू इंडस्ट्रिपासून दूर आहे.