कियारा अडवाणी बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती वेगवेगळ्या लूक्समध्ये फोटोशूट करत असते. कियारा स्टायलिश आणि हॉट लूकमध्ये असते. तिचे आऊटफीट कायमच वेगवेगळे असतात. तिचे हॉट फोटो चाहत्यांना खास आवडतात. तिचे सिनेमे देखील आजकाल बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करतात. तिचे बरेच सिनेमे येत आहेत. सोशल मीडियावरही ती तुफान सक्रिय असते. ती ट्रेडीशनल लूकमध्येही फोटो काढत असते.