बॉलीवुड बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरीचा स्टयलिश अंदाज गौरी विविध लूक्समध्ये अगदी स्टायलिश दिसते. तिचे आऊटफिट अगदी हटके पण दिलखेचक असतात. ती सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव्ह नसली तरी तिचे फोटो व्हायरल होतात. शाहरुख सुपरस्टार होण्यापूर्वीपासून गौरी त्याच्या सोबत आहे. दोघांनी 1991 मध्ये प्रेमविवाह केला होता. गौरी आणि शाहरुखची जोडी बी-टाऊनमध्ये प्रसिद्ध आहे. गौरी स्वत:ही एक निर्माती आहे. गौरी विविध व्यवसायात आघाडीवर आहे. तिची आणि शाहरुखची केमिस्ट्री लव्हली आहे.