अभिनेत्री रविना टंडन हिने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. (Photo Credit : manav manglani)



सध्या रविना तिच्या 'कर्मा कॉलिंग'या वेबसिरीजमुळे चर्चेत आहे. (Photo Credit : manav manglani)



रवीनाची कर्मा कॉलिंग ही वेबसिरीज 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आली. (Photo Credit : manav manglani)



हॉटस्टारवर ही वेबसिरीज प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. (Photo Credit : manav manglani)



अभिनेत्री रवीना टंडनने 'अरण्यक' या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. (Photo Credit : manav manglani)



या सीरिजमध्ये ती रवीना इंद्राणी कोठारी नामक अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani)



रुचि नरेन या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. (Photo Credit : manav manglani)



तिचे इन्स्टाग्रामवर 8.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)



रविना टंडन सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. (Photo Credit : manav manglani)



(Photo Credit : manav manglani)