Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले. (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

त्यांच्या राणादा आणि अंजली बाईंच्या जोडीने चाहत्यांना वेड लावलं.(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

त्यांनी मालिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही एकत्र येत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

अक्षया सिक्कीममध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

हिमालयाच्या कुशीत विसावलेलं अत्यंत देखणं आणि शांत राज्य म्हणजे सिक्कीम.(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Image Source: (सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

अक्षयाने सिक्कीममध्ये बर्फात फोटोशूट केले आहे.(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)