रकुल प्रीत सिंहने हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. (Photo Credit : manav manglani) 'गिल्ली' या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) 'यारिया' या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. (Photo Credit : manav manglani) रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत. (Photo Credit : manav manglani) रकुल 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती. (Photo Credit : manav manglani) मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरची सुरुवात केली. (Photo Credit : manav manglani) रकुल प्रीत सिंहने 2021 मध्ये जॅकी भगनानीसोबतचं प्रेम जग जाहीर केलं. (Photo Credit : manav manglani) रकुलचे इन्स्टाग्रामवर 23.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : manav manglani) रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Credit : manav manglani) (Photo Credit : manav manglani)