मंदिरा बेदीला पहिला ब्रेक 1994 मध्ये डीडी नॅशनलच्या 'शांती' या मालिकेमधून मिळाला. (Photo Credit : manav manglani)



'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटात देखील तिनं काम केलं. (Photo Credit : manav manglani)



तसेच मंदिरा ही आयपीएल आणि वर्ल्ड कप यांसारख्या मॅचचे अँकरींग देखील करते. (Photo Credit : manav manglani)



2003मध्ये आयसीसी वर्ल्ड कपमध्ये मंदिरानं पहिल्यांदा अँकरींग केलं. (Photo Credit : manav manglani)



मंदिरा बेदी ही कोट्यवधींची मालकीण आहे. (Photo Credit : manav manglani)



14 फेब्रुवारी 1999 रोजी तिने दिग्दर्शक आणि निर्माता राज कौशलशी लग्न केले. (Photo Credit : manav manglani)



मंदिरा तिचे काम आणि फिटनेस यांच्यात संतुलन राखते. (Photo Credit : manav manglani)



मंदिरा ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. (Photo Credit : manav manglani)



तिला इन्स्टाग्रामवर 2.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Credit : manav manglani)



ती वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : manav manglani)