सिद्धार्थ मल्होत्राच्या 'इंडियन पोलीस फोर्स' सीरिजची चाहत्यांना उत्सुकता आहे. (Photo Credit : manav manglani) ही सीरिज 19 जानेवारी 2024 रोजी अॅमेझॉन प्राईमवर तुम्ही पाहू शकता. (Photo Credit : manav manglani) इंडियन पोलीस फोर्स हा सिद्धार्थचा पहिला अॅक्शनपट आहे. (Photo Credit : manav manglani) 'इंडियन पोलीस फोर्स' ही सात भागांची सीरिज आहे. (Photo Credit : manav manglani) या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा पहिल्यांदाच पोलीसाची भूमिका साकारणार आहे. (Photo Credit : manav manglani) या सीरिजच्या माध्यमातून सिद्धार्थ ओटीटीवर पदार्पण करत आहे. (Photo Credit : manav manglani) या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा वर्दीमध्ये अॅक्शन मोड पाहायला मिळाला आहे. (Photo Credit : manav manglani) 'इंडियन पोलीस फोर्स' या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Photo Credit : manav manglani) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. (Photo Credit : manav manglani) देशाचं संरक्षण करताना सिद्धार्थ, शिल्पा आणि विवेक पाहायला मिळणार आहेत. (Photo Credit : manav manglani)