सध्या सर्वत्र अ‍ॅनिमल या चित्रपटाची चर्चा होतेय.
ABP Majha

सध्या सर्वत्र अ‍ॅनिमल या चित्रपटाची चर्चा होतेय.

प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
ABP Majha

प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकतेच या पित्रपटाला प्रमोशन देखील मिळाले आहे.
ABP Majha

नुकतेच या पित्रपटाला प्रमोशन देखील मिळाले आहे.

प्रमोशनादरम्यान चित्रपटातील कलाकारांनी विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

प्रमोशनादरम्यान चित्रपटातील कलाकारांनी विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

या चितपटातील अभिनेत्री रश्मिकाने अ‍ॅनिमलच्या प्रमोशनावेळी सुंदर साडी नेसली.

अभिनेत्री रश्मिकाने तिचे साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

रश्मिकाच्या फोटोला तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईक दिले.

चित्रपटाच्या प्रमोशनावेळी रश्मिका गुलाबी रंगाच्या साडीत प्रेक्षकांसमोर अली.

या साडीत रश्मिका सुंदर दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांनी म्हंटले.

लवकरच अ‍ॅनिमल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सांगण्यात आले.