अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जात आहे.



भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये हा अंतिम सामना खेळवला जात आहे.



हा सामना पाहण्यासाठी बॉलीवूडच्या अनेक कलाकरांनी देखील हजेरी लावली आहे.



अनुष्का शर्मा ही देखील टीम इंडियाला चिअर करण्यासाठी पोहचली आहे.



केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी देखील मैदानात पोहचली आहे.



त्याचप्रमाणे रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह देखील मैदानात पोहचली.



हा अंतिम सामना पाहण्यासाठी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने देखील हजेरी लावलीये.



यावेळी या सर्व अभिनेत्यांचे कुल लूक पाहायला मिळाले.



दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सुद्धा मैदानात हा अंतिम सामना पाहण्यासाठी पोहचलेत.