करिश्मा कपूर चित्रपट सुष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर नेहेनीच ऍक्टिव्ह असते.

करिश्मा कपूर अनेक चित्रपटांमधून तिच्या हटके लूक मधून प्रेक्षकांसमोर अली आहे.

तसेच ती चित्रपट असो किंवा वयक्तिक आयुष्य कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

अलीकडेच अभिनेत्री करिश्मा कपूर ने तिच्या अमृतसर ट्रिपचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती सलवार सूट मध्ये खूपच सुंदर दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

करिश्मा कपूरचे गुलाबी रंगातील सूट परिधान केले फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.

करिश्मा कपूर सुवर्ण मंदिरात नातमस्त झाली.

तिने दर्शन घेतांनाचे ही अनेक फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

तसेच सुवर्ण मंदिरातील प्रसादाचा फोटो ही तिने शेअर केला आहे.

सुवर्ण मंदिरातील प्रसाद खाताना देखील करिश्मा फोटो मध्ये दिसत आहे.