अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ABP Majha

या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.

अ‍ॅनिमलच्या प्रमोशन दरम्यान  रणबीर-रश्मिका यांनी काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

रणबीर कपूर आणि रश्मिका यांच्या फोटोला त्यांच्या चात्यानी भरभरून दाद दिली.

अ‍ॅनिमलच्या प्रमोशन दरम्यान रणबीर कपूर आणि रश्मिका फोटो शूट मध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.

त्यांनी विविध पोज देत फोटोचा आनंद लुटला.

अ‍ॅनिमल चित्रपटाची प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

अ‍ॅनिमल हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार होता.

पण नंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

आता अ‍ॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.