बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा आज 48 वा वाढदिवस आहे



फरहान अख्तर एक अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहे



मात्र, अभिनेता होण्यापूर्वी तो चित्रपट निर्माता होता



फरहानने 'दिल चाहता है' चित्रपटापासून दिग्दर्शनाची सुरुवात केली



नंतर 'लक्ष्य', 'डॉन' आणि 'डॉन 2' सारखे चित्रपट दिग्दर्शित केले



2008 मध्ये, त्याने 'रॉक ऑन' चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले



फरहान अख्तरने मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे



फरहान अख्तर शिबानी दांडेकरला डेट करत असून मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत